भारता कृषीप्रधान देश आहे आणि विद्यार्थ्यांना शेतीसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बैल बैलाची माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच बैलाच्या पूजा ज्या सणाला केली जाते तो पोळा आणि बैलांचे फोटोज चित्र हे सगळे या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या घडवून आणले.
Maharashtra view allपर्यावरणाशी नाते आज विद्यार्थ्यांचे जोडले जाणे खूप महत्त्वाचे आहेत झाड फक्त लावूनच ही महत्त्वाचे नाही तर झाडाची जोपासना करणं त्याच्या संवर्धन करणं रक्षण करणे ही देखील विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि ही त्यांना समजावी म्हणून एक झाड दत्तक घ्या हा उपक्रम अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांनी राबवला.
Maharashtra view allपर्यावरणाशी नाते आज विद्यार्थ्यांचे जोडले जाणे खूप महत्त्वाचे आहेत झाड फक्त लावूनच ही महत्त्वाचे नाही तर झाडाची जोपासना करणं त्याच्या संवर्धन करणं रक्षण करणे ही देखील विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि ही त्यांना समजावी म्हणून एक झाड दत्तक घ्या हा उपक्रम अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांनी राबवला.
Maharashtra view allजे भारतीय खेळ आहेत त्याचे महत्त्व आता कमी होत आहे आणि या भारतीय खेळांचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा खेळांची माहिती व्हावी म्हणून मुद्दाम विद्यार्थ्यांना भारतीय खेळ शाळेमध्ये खेळाव्यास लावली आणि विद्यार्थ्यांनी त्याचा खूप आनंद घेतला त्याची काही क्षणचित्रे.
Maharashtra view allस्वातंत्र्याला मिळालेली 75 वर्षे म्हणजेच जो अमृत महोत्सव भारताने साजरा केला त्याचा गर्व अभिमान म्हणून सगळ्या भारतीयांनी आपला स्वतःचा फोटो तिरंग्यासह घेऊन मीडियावर अपलोड केलेला आहे तो आनंदी आणि अभिमानाचा तसेच गौरवाचा क्षण या ठिकाणी सगळ्यांच्या मनात घर करून गेला.
Maharashtra view allस्वातंत्र्याचा लढा विद्यार्थ्यांना त्यानिमित्ताने उजेडात येईल त्यावर अभ्यास होईल आणि विद्यार्थी स्वातंत्र्याची विविध अंगे जाणून घेतील.
Maharashtra view allऔरंगाबाद कक्षा द्वारे झूम मीटिंग द्वारे इंडिया टुरिझम विद्यार्थ्यांना माहिती देईल आता
Maharashtra view allPola festival drawings competition in school nawegaon bandh
Maharashtra view allUnder the aegis of Ministry of Tourism, Yuva Tourism Club of NC Jindal Public School, Punjabi Bagh, New Delhi, Organised a poster making competition on the Topic Sustainable Development Goals ,on 6th October 2023 ,students also decorated Tourism board on the same topic to create awareness among other students of the School.
Delhi view allMinistry of Tourism, Government of India (India Tourism, Jaipur) organized a Painting Competition on 26th July, 2023 at Chittorgarh in association with Rajasthan Tourism Department for the members of Yuva Tourism Clubs of Shri Bhuvan Bhansusurishwer Senior Secondary School, Chittorgarh. Around 70 members of YTC enthusiastically participated in the aforesaid competition. Prizes were distributed to the winners of the competition and consolation prizes were also given to other participants for encouragement.
Rajasthan view allTemple area and ground of Khetarpad Dada Temple Hinglage Nagar Mundra
Gujrat view allTemple area and ground of Khetarpad Dada Temple Hinglage Nagar Mundra
Gujrat view all© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre