भारता कृषीप्रधान देश आहे आणि विद्यार्थ्यांना शेतीसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बैल बैलाची माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच बैलाच्या पूजा ज्या सणाला केली जाते तो पोळा आणि बैलांचे फोटोज चित्र हे सगळे या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या घडवून आणले.
© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre