स्वातंत्र्याला मिळालेली 75 वर्षे म्हणजेच जो अमृत महोत्सव भारताने साजरा केला त्याचा गर्व अभिमान म्हणून सगळ्या भारतीयांनी आपला स्वतःचा फोटो तिरंग्यासह घेऊन मीडियावर अपलोड केलेला आहे तो आनंदी आणि अभिमानाचा तसेच गौरवाचा क्षण या ठिकाणी सगळ्यांच्या मनात घर करून गेला.
© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre