पर्यावरणाशी नाते आज विद्यार्थ्यांचे जोडले जाणे खूप महत्त्वाचे आहेत झाड फक्त लावूनच ही महत्त्वाचे नाही तर झाडाची जोपासना करणं त्याच्या संवर्धन करणं रक्षण करणे ही देखील विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि ही त्यांना समजावी म्हणून एक झाड दत्तक घ्या हा उपक्रम अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांनी राबवला.
© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre