Event Name : जागतिक पर्यटन दिन साजरा करणे व स्वच्छता अभियान राबविणे.
Posted On : 30 Sep 2023
Description :-
27 सप्टेंबर रोजी, "जागतिक पर्यटन दिनाचे अवचित्तसाधुन विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पर्यटनाबद्दल जागरूकता पसरवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.