स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मुर्त्या त्यांची विटंबना होते म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतच शाडूच्या मातीपासून गणपती कसा तयार करायचा त्याला रंगकाम कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले गेले आणि विद्यार्थ्यांनी ते प्रशिक्षण अतिशय आनंदाने घेऊन आपल्या घरी इको फ्रेंडली गणपती बनवला.
© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre