जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पर्यटनासाठी जागरूकता पसरवण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून शाळेमध्ये करून घेतला त्यामुळे शाळेची सफाई सोबत विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व सांगण्यात आले आपण केलेला कचरा आपणच साफ करावा त्यामुळे परिसरातले वातावरण निकोप आणि निरोगी राहते शिवाय काम करण्याची लाजही वाटत नाही असा बोध यावेळी विद्यार्थ्यांना या परिश्रमातून मिळाला.
© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre